आपल्या जीवनात असे काही प्रसंग येतात तिथे आपल्याला ऍटिट्यूड ची गरज असते. कधी कधी समोरच्या व्यक्तीला ऍटिट्यूड दाखविणे गरजेचे असते. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत ११०० पेक्षा जास्त Attitude Status in Marathi चा संग्रह मराठी मध्ये. Attitude Quotes in Marathi या संग्रहाच्या मदतीने संपूर्ण जगाला दाखवून द्या तुमचा ऍटिट्यूड.
Latest Royal Attitude Status in Marathi रॉयल एटीट्यूड स्टेटस मराठीत
अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण.
लायकीची गोष्ट नको करू भावा, लोक तुझ्या बंदुकीपेक्षा, माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.
चुकला तर वाट दावू, पण, भुंकला तर वाट लावू.
सवयी आमच्या खराब नाहीत, फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.
आपण इतिहास वाचायला नाही, रचायला आलोय.
विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण, माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची.
तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता, आणि आम्ही Brand बनवायची.
स्वत:च्या जिवावर जगायला शिका. थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल.
अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा, ओळख सांगितली तर राडा होईल.
रोडवर स्पीड लिमिट, पेपर मध्ये टाइम लिमिट, प्रेमात एज लिमिट, पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.
इतिहास साक्षी आहे, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये.
चुलीवरचा तवा आणि आपली हवा नेहमी चटके देतो.
बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही, पण काय करणार ज्यांची आपलं नाव घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात..!
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावीच लागते.
टशन स्टेटस मराठीत
विषय किती वाढवायचा हे तू ठरव, तुझा विषय कधी अन कसा Close करायचा हे आम्ही ठरवतो.
गर्दीत उभा राहणे हे माझे ध्येय नाही, मला ती व्यक्ती व्हायचंय ज्याची, गर्दी वाट बघेल.
माझ्या पासून थोडं सावध राहा कारण, माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.
जगायचं तर असं जगायचं की जळणारे करपलेच पाहिजे..!
स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतात.
मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे उगाच माझी बदनामी करुन काहीच भेटणार नाही तुम्हाला.
तुला काय वाटत तू गेलीस तर मी काय मरून जाईल, अगं तू पोरगी आहेस ऑक्सिजन नाही..
तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही, पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही.
मी असाच आहे, पटलं तर घ्या, नाय तर द्या सोडून.
माज स्टेटस मराठीत
अभ्यास करून पोरी पटत नाही भावा.
जर कोणी खिळा बनून टोचत असेल ना तर त्याला ठोकलेलंच कधीही चांगलं.
शांत आहे पण संत नाही, लक्षात ठेवा ताणून मारिन.
जर लोकांना तुमच्याशी काही प्रॉब्लेम असेल तर, कायम ध्यानात ठेवा.. तो त्यांचा प्रॉब्लेम आहे? तुमचा नाही.
तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण, माझ्या Attitude वरती लोक मरतात.
मला समजण्यासाठी तुम्हाला माझ्या सारखा विचार करावा लागेल…!
काही पण करा पण आपल्यामुळे, बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे.
आशा करते हैं की ये Attitude Status in Marathi तुम्हाला आवडले असतील. तुमचा अटिट्यूड दाखवा! जर आणखी हवे असतील तर कमेंट करा!