Home / Marathi Quotes / Sad Status in Marathi |...

Sad Status in Marathi | 100+ बेस्ट सैड स्टेटस मराठी मध्ये

By Hindi Shayari 21 Jun 2026 06:00 AM

जर आपणास कोणी प्रेमात धोका दिला असेल व तुम्ही दु: खी असाल तर आपल्या दु: खी मनाच्या भावना Sad Status Marathi च्या सहाय्याने व्यक्त करा. ११००+ पेक्षा अधिक सैड स्टेटस मराठी चा संग्रह फक्त आपल्यासाठी.

Latest Very Sad Status Marathi भावनांना स्पर्श करणारे सॅड स्टेटस मराठीत

ती मला नेहमी म्हणायची कि,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला तीच करूनच सोडलं.

तू दिलेल्या दुःखाने,
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले..

आठवणी विसरता येतात,
पण प्रेम विसरता येत नाही.

जवळीक साधून माझ्याशी,
कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला,
तू का निघून गेलीस.

रस्ता बघून चल..
नाहीतर एक दिवस असा येईल,
की वाटेतले मुके दगडही,
प्रश्न विचारू लागतील.

कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो.

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली,
तुझ्यासारखे खूप भेटतील मला,
मी पण हसून तिला विचारलं,
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला.

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.

वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे,
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.

सगळ्यांनसाठी मी आहे.
पण माझ्यासाठी कोणीच नाही ?

होईलच तुला एक दिवस सये
माझ्या भोळ्या प्रेमाची जानीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून
भासेल तुला फक्त माझीच ऊनीव..

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.

दुःख आणि वेदना व्यक्त करणारे स्टेटस

जवळची नाती ही माणसाला,
कधी कधी खूप छळतात,
जितके जास्त जपाल तितके,
आपणाला आणखी दुर लोटतात.

जीवापाड प्रेम केल्यावर कळत की,
प्रेम म्हणजे काय असतं,
तुम्ही प्रेम कोणावरही करा,
पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर
अगदी शेवटपर्यंत करा.

जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,
प्रेम करू नका कारण प्रेम संपत
पण आठवणी कधीच संपत नाही..

मला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस.

तुला जायचे होते तु गेलीस,
मला गमवायचे होते मी गमावले,
फरक फक्त एवढाच आहे की,
तु आयुष्यातला एक क्षण गमावला,
आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले.

कोणाची आठवण येणं कठीण नाही
कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे
असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत,
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत.

नाती हि झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली कि त्यांची हिरवळ
कायमची निघून जाते.

नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो,
जो हृदयात असतो तो नशिबात नसतो
आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो.

Best Sad Quotes in Marathi प्रेमातील वेदना सांगणारे कोट्स

प्रेमाची खरी किंमत
ते दूर गेल्यावर कळते,
कितीही दुर्लक्ष केले तरी,
नजर मात्र तिथेच वळते.

कधी आयुष्यात आलीस
अन कधी निघून गेलीस,
मला समजलंच नाही,
फक्त हेच समजलं की,
आयुष्यात एकदा प्रेम करणे,
हे खूप सोपे आहे,
पण त्या प्रेमाला जपणे,
हे खूप कठीण आहे.

आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

प्रेमात एकदा खाल्ला धोका,
आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,
आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय,
आता परत रडायची इच्छाच नाही.

आशा करते हैं की ये Sad Status in Marathi तुम्हाला आवडले असतील. तुमच्या दुःखाला शब्द द्या! जर आणखी हवे असतील तर कमेंट करा!

Written By

Hindi Shayari

SerialKhabar team aapko latest TV serial updates, spoilers aur entertainment news provide karti hai.